Breaking News

गणेश उत्सव अहमदनगर...

अहमदनगर, दि. 03, सप्टेंबर - माळीवाड्यातील (ब्राह्मणगल्ली) येथील नीलकमल मित्र मंडळाने या वर्षी संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन हा पौराणिक देखावा  साकारला आहे. या देखाव्यात 11 हलत्या मूर्त्या असून भव्य गरुडाच्या मूर्तीवर संत तुकाराम महाराज आरुढ झाल्याचा देखावा.