Breaking News

गणेश उत्सव अहमदनगर...

अहमदनगर, दि. 03, सप्टेंबर - बुरुडगल्ली भागातील बुरूडगल्ली युवक मंडळाने यंदा कर्जबाजारी शेतकर्‍याचे मनोगत हा जिवंत देखावा साकारला आहे. या देखाव्यात  सर्व जीवंत पात्रांचा समावेश आहे. हा देखावा पाहण्यासाठी नगरकर मोठ्याप्रमाणात गर्दी करत आहेत. (सर्व छाया ः राजू खरपुडे)