सावकाराच्या जाचास कंटाळून शिक्षकाची आत्महत्त्या
बीड, दि. 04, सप्टेंबर - सावकाराच्या जाचास कंटाळून जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाने फाशी घेवून आत्महत्या केली.
या बाबत माहिती अशी की , श्रीकृष्ण गंकगधर चौधरी वय 46 रा. कुंभारवाडी हे आम्ला गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते.ते गेवराईत राहून रोजचा प्रवास करून नोकरी करत होते. त्यांनी काही कारणामुळे किरण गावडे,केशव गावडे आणि कल्याण तळेकर यांच्याकडून कर्ज घेतले होते.त्याची परतफेड केली तरीही हे तीन सावकार त्यांना पैसे देणे शिल्लक असल्याचा तगादा लावत होते.सावकार धमकी देत असल्याने त्यांनी कंटाळून फाशी घेवून कुंभारवाडी येथील घरी आत्महत्त्या केली . त्या पुर्वी सावकारच्या नावे पत्र लिहून ठेवले आहे. या बाबत पोलीस तपास करीत आहेत. माजी जिं.पं. अध्यक्ष विजयसिंह पंडीत तपास करीत आहेत.