जालना, दि. 04, सप्टेंबर - बेकायदा गुटखा बाळगण्याच्या प्रकारात वाढ झाली असून औरंगाबादमध्ये मुकूंदवाडीत एका घरात गुटख्याचा बेकायदा कारखाना चालवणा-यांना पोलिसांनी पकडले होते ही घटना ताजी असतानाच आज जालन्यात कारमधून अवैध विक्रीसाठी जाणारा 7,35,500 रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला.