Breaking News

राणे यांनी आपल्यावर केलेले आरोप तथ्यहिन- अशोक चव्हाण

नांदेड, दि. 22, सप्टेंबर - नारायण राणे यांनी आपल्यावर केलेले आरोप तथ्यहिन असून त्यांच्या पुढील वाटचालीस आपल्या शुभेच्छा आहेत अशी संयमित  प्रतिक्रिया अशोक कॉग्रसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.राणे यांनी आमदारकचिा राजीनामा दिल्याचेे मला माध्यमातून समजले. राणेंच्या  पक्षातून जाण्यामुळे पक्षावर काय परिणाम होईल या प्रश्‍नाल उत्तर देण्याचेे त्यांनी टाळले.