डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी ग्राहकांना सूट द्यावी; व्यापारी संघटनेची मागणी
नवी दिल्ली, दि. 06, सप्टेंबर - डिजिटल प्रणालीला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ग्राहकांना सूट किंवा अन्य माध्यमातून फायदा दिला पाहिजे, अशी मागणी अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे महासचिव प्रविण खंडेलवाल यांनी केली आहे.
देशभरात डिजिटल प्रणालीतून वस्तूची किंमत अदा करण्यासाठी सरकारकडून ग्राहकांना प्रोत्साहन दिले जात आहेत. यात आणखी वाढ व्हावी, यासाठी ग्राहकांबरोबरच दुकानदारांनाही प्रोत्साहन दिले पाहिजे. डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी शुल्क आकारले जाते. त्यामुळे ग्राहक डिजिटल प्रणालीतून किंमत अदा करण्याचे टाळतो. या बरोबरच दुकानदार किंवा व्यापारीही या शुल्काचा भार उचलण्यास तयार होत नाही, असेही खंडेलवाल म्हणाले.
अलायन्स फॉर डिजिटल भारत’ (एडीबी)ने रोख विरहित डिजिटल भारत’चा आराखडा तयार करण्यासाठी सूचना देण्यासाठी युनिव्हर्सल क्सेस टू इन्फ्रास्ट्रक्चर ण्ड ओपन पेमेंट सिस्टम्स’चा अहवाल सादर केला. यावर एक संकेतस्थळही सुरू करण्यात आले.