नाशिक जिल्ह्यात किसान संघर्ष यात्रा 11 व 12 सप्टेंबर रोजी
नाशिक, दि. 04, सप्टेंबर - अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने 7 ते 17 सप्टेंबर दरम्यान देशभर किसान संघर्ष यात्रा नियोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्यातून 11 व 12 सप्टेंबर रोजी 6 तालुक्यातून जाणार आहे.याच्या तयारीसाठी स्वागताध्यक्ष व्ही. डी. धनवटे यांच्या आद्यक्षतेखाली खरबंद पार्क वीज कर्मचारी फेडरेशन हॉल द्वारका नाशिक येथे किसान सभा व आयटक पदाधिकारी झाली.
11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता पळसे येथे सभा, 11 वाजता शिवडे येथे समृद्धी महामार्ग बाधीत शेतकरी मेळावा सिन्नर तालुका होणार आहेत 2 वा. घोटी येथे राजाराम साळवी हॉल येथे समृद्धी महामार्ग बाधीत शेतकरी इगतपुरा स्वागत सभा होणार आहे. 5 वा. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा शालिमार नाशिक येथे कामगार कर्मचारी संघटना स्वागत करतील व साय. 7 वा. गिरणारे सभा होणार आहे. 12 सप्टेंबर रोजी 9 वाजता वडनेर भैरव व दुपारी 1 वाजता चांदवड येथे सभा होणार आहेत .त्यानंतर खादगाव (मनमाड) येथे 7 वा सभा होणार आहे व ठिकठिकाणी स्वागत केले जाणार आहे.
शेती कर्ज संर्जमुक्ती, स्वामिनाथन आयोग शिफारशी लागू करा, शेतकरी विरोधी समृद्धी महामार्ग त पिकाऊ, बागायती जमिनी घेऊ नका, 2013 भूसंपादन कायदा अमलबजावणी करा, वन जमीन कसत असलेल्या नावावर करा, शेतकर्यांनी आत्महत्या करू नये
बळकट करा आदी मगण्यासाठी यात्रा आहे.
यात्रा नाशिक जिल्ह्यवी करण्यासाठी नियोजन करण्यात आले बैठकीत यात्रेचे संयोजक राजू देसले, किसानसभेचे कार्याध्यक्षभास्कर शिंदे, जिल्हा अध्यक्षविष्णुपंत गायखे, अरुण म्हस्के, अॅड दत्ता निकम, अॅड. राजपाल शिंदे, महादेव खुडे, दत्तू तुपे, अरुण म्हस खतीब, सुनीता कुलकर्णी, विमल पोरजे, नामदेव बोराडे, जोती नटराजन, विजय दराडे, शिवाजी शिंदे, प्रकाश नाईक, सुभाष काकड एम. एन. लासुरकर, निवृत्ती कसबे , सोमनाथ वाघ आदी उपस्थित होते.