डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठात ’एनएसयूआय’चे आंदोलन
औरंगाबाद, दि. 22, ऑगस्ट - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना कॅरीऑन द्यावे या मागणीसाठी एनएसयूआयचे जोरदार आंदोलन करण्यास सुरुवात केली . एनएसयूआयच्या घोषणाबाजीमुळे विदयापीठाचा सारा परिसर दणाणून सोडले होते. या वेळी विदयार्थ्यांनी गोंधळ केल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
