Breaking News

अहमदनगर गणेश उत्सव...

कल्याण रोडवरील शिवाजीनगरचा मानाचा गणपती या मंडळाच्या ‘धर्मरक्षक संभाजी महाराज’ या देखाव्याचे उद्घाटन करताना शिवसेना उपनेते अनिल राठोड, समवेत महापौर सुरेखा कदम, सभागृहनेते गणेश कवडे, म. बा. क. उपसभापती सुनिता कदम, नगरसेविका, उषाताई ठाणगे, मंडळाचे मार्गदर्शक दत्तात्रय मुदगल, अध्यक्ष सचिन मुदगल, सचिन शिंदे, सचिन ताठे, बाबासाहेब मुदगल, राम नळकांडे, शरद ठाणगे, युवराज शिंदे, आदी. (छाया : राजू खडपुडे)