Breaking News

अहमदनगर गणेश उत्सव...

शनैश्‍वर प्रतिष्ठान संचलित लोकमान्य टिळक मित्र मंडळाने ‘राम लक्ष्मणाची नागपाशातुन मुक्तता’ हा भव्य 16 मुर्तींचा देखावा साकारला आहे. यामध्ये 18 फुट गरूडाची मूर्ती आहे. अध्यक्ष दत्ता गाडळकर, संस्थापक गोरख पडोळे. (छाया : राजू खरपुडे)