Breaking News

अहमदनगर गणेश उत्सव...

श्री विशाल गणेशख मंदिर येथे ‘देव भक्तीचा भुकेला’ या कार्यक्रमात पवन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीसंगीत कार्यक्रम संपन्न झाला. यात मुलांशू परदेशी, कु. स्वराशा कुलकर्णी, अविनाश तिजोरे, व कु. प्राची पाठक, स्मिता राणा, कल्याण मुरकुटे, व पंकज नाईक, हर्षदा भावे व विश्‍वजीत कुलकर्णी, गोपनाथ वर्पे, राधिका परदेशी, व पंकज कुलकर्णी, संज्योत गिरी व संकेत गांधी, विणा दिघे, नवरतन वर्मा व शेख रिजवान यांनी आपली कला सादर केली. (छाया : राजू खरपुडे)