हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या वतीने गोैरी सजावट स्पर्धेचे आयोजन
बुलडाणा, दि. 27, ऑगस्ट - घरात गौरीचे आगमन म्हणजे महिलांचे उत्साहाला उधाण. आणी महिलांचा याच उत्साहाला साथ देण्यासाठी आपल्या अभिनव कार्यक्रमासाठी चिखलीत दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणन तर्फे गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन याही वर्षी केलेले आहे. चिखली शहरातील उत्साही महिलांच्या कल्पकतेला आणी श्रृजणशिलतेला वाव मिळावा म्हणून हिरकणी प्रतिष्ठाणने आयोजित केलेल्या गौरी सजावट स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने महिलांनी सहभाग घ्यावा.
गौरींची घरात प्रतिष्ठापणा केल्यानंतर सभोवताल आकर्षक सजावट करत असतांना मखर डोकोरेशन, रांगोळी, फुलोरा, याचबरोबर गौरींची आर्कषक वेशभुशा अलंकार अशा अनेक गोष्टीचे निरक्षण करून हिरकणी प्रतिष्ठाणच्या परीक्षक सर्व गोष्टींचे परीक्षणानंतर प्रतिष्ठाणतर्फे प्रथम, व्दितीय, तृतिय व उत्तेजनार्थ चार बक्षिसे देण्यात येतील. या स्पर्धेत सहभागी होवू ईच्छीणार्या महिलांना आपल्या घरच्या गौरी सजावटीचे नाव या स्पर्धेत नोंदविण्यासाठी त्यांनी दिनांक 27 ते 28 ऑगस्ट 2017 या तारखेपर्यंत आपले नाव व घरचा पत्ता खालील नंबरवर नोंदवावा 7588419533, 8275232195, 9970516983, 9767456781, 9850467324, 7588564775, 8888533915 व 9028946572 किंवा हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेच्या कार्यालयात किंवा संस्थेच्या 244139 या नंबरवर नोंदवावा. महिलांचा संपुर्ण सहभाग असलेल्या या गौरी सजावट स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने महिलांनी आपले नाव नोंदवावे व आपले कलागुणांना प्रोत्साहन देणार्या हिरकणी महिला प्रतिष्ठाणच्या या उपक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थापक अध्यक्षा अॅड.सौ. वृषालीताई बोंदे्र व प्रतिष्ठाणच्या सदस्यांनी केले आहे.