Breaking News

अहमदनगर गणेश उत्सव...

जय श्रीराम नेता सुभाष तरूण मंडळाच्या आकर्षक डिजिटल कारंजा देखाव्याचे उद्घाटन ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, मंडळाचे अध्यक्ष विक्रम राठोड, गणेश कवडे, भगवान फुलसौंदर, संजय शेंडगे, संभाजी कदम, अनिल बोरूडे, दत्ता मुदगल, सुरेश तिवारी, सतीश मैड, गणेश आष्टेकर, पंकज पंड्या, ऋषभ भंडारी, शशिकला राठोड, सुरेखा भोसले, आशा निंबाळकर, आदी. (छाया : राजु खरपुडे)