Breaking News

शेतकर्‍यांनी सन्मान योजनेसाठी अर्ज करावेत - देशमुख

अहमदनगर, दि. 28, ऑगस्ट - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मापन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याणची प्रक्रिया सुरु आहे. या योजनेसाठी अर्ज  करण्यासची मुदत 15 सप्टेंईबर, 2017 पर्यंत असून या मुदतीच्यो आत शेतक-यांनी अर्ज करावेत, असे आवाहन सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्थेआच्यात मिरजगांव शाखेचे इमारतीचे उदघाटन सहकारमंत्री  सुभाष देशमख यांच्यु हस्तेे झाले. कार्यक्रमाच्यास अध्य क्षस्था  नी महाराष्ट्रत राज्याणचे जलसंधारण व राजशिष्ट चार, विमुक्तं जाती भटक्याल जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याखणमंत्री तथा जिल्ह्याचे   पालकमंत्री  प्रा. राम शिंदे होते. यावेळी कर्जतचे नगराध्यणक्ष नामदेव राऊत, मिरजगांवचे सरपंच नितीन खेतमाळस, विजय देशमुख, राजेंद्र देशमुख, पतसंस्थान  फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे आदि उपस्थित होते.
सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हतणाले,छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मोन योजनेसाठी       ऑनलाईन अर्ज करण्या्ची प्रक्रिया गतीने सुरु आहे. आपले  सरकार, नागरी सुविधा केंद्र,  संग्राम केंद्र आणि काही ठिकाणी जिल्हाा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थे्तील केंद्राचा समावेश आहे.  शेतकर्‍यांनी 15 सप्टेंकबर, 2017 च्याव आत या योजनेसाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन करुन देशमुख म्हनणाले, सभासदांच्याब हितापासून, ठेवीदारांच्याी  संरक्षणासोबतच कर्ज देतांना कर्जदारांचाही विचार पतसंस्था करतात. पतसंस्थेनच्याव माध्यंमातून सामान्यज लोकांची पत निर्माण होते. त्याकमुळेच पतसंस्थांरना  संरक्षण देण्याथचे काम राज्या सरकार करेल असे ही देशमुख यांनी यावेळी सांगितले.