Breaking News

गणरायाच्या आगमनासाठी बाजारपेठ सजली...


अहमदनगर, दि. 24, ऑगस्ट - गणेश चतुर्थी जवळ आल्याने. विविध रुपातील गणेश मुर्ती बाजारात आल्या असुन गणेश भक्तांना आकर्षीत करत आहे.  सजावटीसाठी लागणारे आकर्षक मखर, विविध प्रकारचे कागदाचे हार, दागीण्यांनी बाजार पेठ सजली आहे.
छाया- रविकिरण टाकळकर