Breaking News

शेतकर्‍यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयास कुलूप ठोकले


औरंगाबाद,दि.2  : पैठण येथे तूर खरेदी करण्यास खरेदी केंद्राने नकार दिल्यामुळे बराच वेळ रांगेत उभे राहून संतापलेल्या शेतकर्‍यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयास आज चक्क कुलूप ठोकले. त्यामुळे अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.