Breaking News

परभणीत सुगंधी तंबाखू जप्त

परभणी, दि. 23, ऑगस्ट - तंबाखू वापरंदी असल्याने प्रचलित गुटख्याऐवजी वेगळया वेस्टनात आणि सुगंधासह तंबाखू विकण्याचा प्रकार उघडकीस आला  असून परभणी सहाय्यक आयुक्त अन्न प्रशासन विभागाच्या अधिका-यांनी दोन ठिकाणी छापा टाकून 1 लाख 31 हजार 82 रुपये किमतीचा हा सुगंधी  तंबाखू जप्त केला आहे या बाबत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालु आहे.