Breaking News

निळवंडे धरणातून 17 हजार क्यूसेकने पाणी

अहमदनगर, दि. 31, ऑगस्ट - निळवंडे, भंडादरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे निळवंडे धरणामधून 17 हजार 300 क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रवरा  नदीच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. कळस येथे प्रवरा नदीवरील छोटा पूल पाण्याखाली गेला आहे.