Breaking News

भाईचंद रायसोनीच्या चौदा संचालकांना अटक

औरंगाबाद, दि. 22 - जळगाव येथील भाईचंद रायसोनी मल्टीस्टेट कोेऑपरेटीव सोसायटीच्या चौदा संचालकांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली.औंगाबादचे  भालचंद्र खोंडे व अनेकांनी सदर संस्थेच्या शहरातील कार्यालयात पैसे भरले होते मात्र ते मागूही परत मिळत नव्हते.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर  अनेक ठेवीदारांनी पोलिसांत धाव घेतली होती.सदर अर्थिक घोटाळा मोठा असल्याने सीआयडीमार्फत या प्रकरणाचा तपास झाला ठेवीदारांचे पैसे हडप केल्या प्रकरण  गुुन्हा दाखल करून 14 संचालकांना अटक करण्यात आली आहे. त्यांना चोवीस जूतपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.