शेअर बाजाराच्या निर्देशांकात 80 अंकांची वाढ
मुंबई, दि. 07 - मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज 80.72 अंकांनी वधारून 31,271.28 अंकांवर बंद झाला. निर्देशांक सकाळी 62 अंकांच्या वाढीसह 31,252.71 अंकांवर उघडला. दिवसभरात निर्देशांकाने 31,346.99ची उच्चांकी आणि 31,172.98ची नीचांकी पातळी गाठली.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 26.75 अंकांची वाढ होऊन तो 9,663.90वर बंद झाला. सकाळच्या सत्रात निर्देशांक 26 अंकांच्या वाढीसह 9,663.95 अंकांवर उघडला. दिवसभरात निर्देशांकाने 9,678.55ची उच्चांकी आणि 9,630.55ची नीचांकी पातळी गाठली. स्टे बँक, सिप्ला, हिरो मोटोकॉर्प, भारती एअरटेल आदी कंपन्यांच्या समभागात वाढ दिसून आली तर टाटा मोटर्स, येस बँक, एचडीएफसी, इन्फोसीस आदी कंपन्यांच्या समाभागात घसरण दिसून आली.