बीएसएनएलचा धमाका, 333 रुपयात दररोज 3 जीबी डेटा
मुंबर्ई, दि. 22 - टेलिकॉम जगतातील तगड्या स्पर्धेत टिकण्यासाठी सरकारी कंपनी बीएसएनएलने दमदार पाऊल टाकलं आहे. बीएसएनएलने तीन नव्या ऑफर आणल्या आहेत. ‘दिल खोल के बोल’, ‘नहले पर दहला’ आणि ‘ट्रिपल एस’ असे हे प्लॅन आहेत. इतकंच नाही तर बीएसएनएलने सध्या सुरु असलेल्या 399 च्या प्लॅनमध्येही बदल केला आहे.
बीएसएनएलच्या ट्रिपल एस प्लॅनमधील एक महत्त्वाचा 333 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये दररोज 3 जीबी 3 जी डेटा मिळणार आहे. याची वैधता तब्बल 90 दिवस म्हणजेच तीन महिने आहे.
बीएसएनएलच्या ट्रिपल एस प्लॅनमधील एक महत्त्वाचा 333 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये दररोज 3 जीबी 3 जी डेटा मिळणार आहे. याची वैधता तब्बल 90 दिवस म्हणजेच तीन महिने आहे.