जी.डी.सी.ण्ड ए. व सी.एच. एम. परिक्षेचा निकाल जाहीर
पुणे, दि. 03 - मे 2016 मध्ये घेण्यात आलेल्या जी.डी.सी.ण्ड ए. व सी.एच.एम. परिक्षेचा निकाल दिनांक 19 डिसेंबर 2016 रोजी घोषित करण्यात आला आहे. या परिक्षेतील फेरगुण मोजणी करण्यासाठी दि. 19 जानेवारी 2017 पर्यंत मुदत असल्याची माहिती जी.डी.सी.ण्ड ए. बोर्ड सचिव तथा उपनिबंधक समृता जाधव यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, दि. 28, 29 व 30 मे 2016 रोजी घेण्यात आलेल्या जी.डी.सी.ण्ड ए. व सी.एच.एम. परिक्षेचा निकाल दिनांक 19 डिसेंबर 2016 रोजी घोषित करण्यात आला आहे. हा निकाल दि. 30 डिसेंबर 2016 पासून www.mahasahakar.maharashtra.gov.in d https://gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवर पहावयास उपलब्ध राहतील. फेरगुण मोजणी करण्यासाठी दि. 19 जानेवारी 2017 रोजी रात्री 12 पर्यंत https://gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवर परिक्षार्थिंनी आपले लॉगइन व पासवर्डचा वापर करुन अर्ज करावा.
फेरगुण मोजणी करण्यासाठी विद्रयार्थ्यांनी प्रत्येक विषयासाठी 75 रुपये या प्रमाणे फेरशुल्क मोजणी ऑनलाईन भरावे. तसेच भारतीय स्टेट बँक या बँकेच्या कोणत्याही जवळच्या शाखेत प्रत्येक विषयासाठी 75 रुपये अधिक बँक चार्जेस या प्रमाणे चलनाव्दारे भरावे. बँक चलन ऑनलाईन प्राप्त करुन घेण्याची मुदत दि. 30 डिसेंबर 2016 ते दि. 19 जानेवारी 2017 मध्यरात्री 12 पर्यंत राहील. सदर चलन भरुन घेण्यासाठी शेवटची मुदत दि. 20 जानेवारी 2017 (बँकेच्या कालावधीत) विहित तारखेनंतर प्रात्प होणार्या अर्जावर विचार करण्यात येणार नसल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.