आमदार नरेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचा शुभारंभ
कराड, दि. 2 (प्रतिनिधी) : विधान परिषदेचे आमदार नरेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमत्त दि. 3 जानेवारी ते 5 जानेवारी या कालावधीत त्यांच्या स्थानिक विकास निधीतून पाटण तालुक्यात विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या शुभारंभ करण्यात येणार आहेत. याप्रसंगी शेती उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजित पाटणकर, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब दिवशीकर, पाटण पंचायत समितीच्या सभापती सौ. सुनंदा गुरव, शिवाजीराव शिंदे, पाटण तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजाभाऊ काळे, पाटण तालुका राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष शंकरराव शेडगे, प्राना फाऊंडेशनेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्राची पाटील, युवा नेते रमेश पाटील, पाटण खरेदी विक्री संघाचे चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार, दि. 3 रोजी सायंकाळी 4 वाजता पाटण तालुक्यातील कोळेकरवाडी येथील अंतर्गत रस्ता क्रांक्रीटीकरणाचा शुभारंभ, मौजे उमरकांचन येथील आवाड गणेश मंदीर मे भोसले ग्रामसेवक यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ, सायंकाळी 6 वाजता मन्याचीवाडी येथील अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ, सायंकाळी 7 मालदन येथील जाधववाडी, भोसगाव येथील दगडीवाडी ते थोरात वस्ती पर्यंतचा रस्ता व जिंती रस्ता ते सनगरवाडा रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा शुभारंभ, बुधवार, दि. 4 रोजी सकाळी 10 वाजता पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे येथील भिमनगर मातंगवस्तीत सभामंडपाचा उद्घाटन समारंभ, 11 वाजता कारळे येथील वाल्मिक फाटा ते पोकळवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ, दुपारी 12 वाजता महिंद येथे वरचे आवाड हिंदुराव हरी साळुंखे यांचे घर ते जयसिंग रामू साळुंखे यांचे घरापर्यंतचा रस्त्याचे काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ, बनपूरी येथील भालेकरवाडी वस्तीमधील भैरवनाथ मंदीरासमोर सभामंडप बांधण्याच्या कामाचा उद्घाटन समारंभ, अंबवडे खुर्द येथील शिंदेवाडी वस्तीमध्ये पोहोच रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ, बनपुरी येथील कराळवाडी व विठ्ठलनगर येथील अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरणाचे काम व जोर्तिलिंग वॉर्ड हनुमान मंदीरासमोर सभामंडपाच्या कामाचा शुभारंभ, गुरुवार, दि. 5 रोजी सकाळी 10 वाजता पाटण तालुक्यातील मत्रेवाडी येथील साईबाबा मंदिर ते चाळकेवाडी येथील रस्ता कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ, सकाळी 11 वाजता अंबवडे खुर्द येथील अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ, अंबवडे येथील ढोणीचीवाडी येथे सभामंडप बांधकामाचा शुभारंभ, दुपारी 1.00 वाजता जिंती, ता. पाटण येथील नवला आम्बाबाई मंदीर ते दत्तात्रय पांडूरंग पाटील यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ, दुपारी 4.00 वाजता कोरीवळ येथील शिदुकवाडी वस्तीमधील रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ, सायंकाळी 5 वाजता असवलेवाडी येथील तिकाटणे ते खालची आळी दोन्ही बाजूस व ग्रामपंचायत कार्यालय ते स्मशानभूमीपर्यंत आर. सी. सी. गटर बांधण्याच्या कामाचा शुभारंभ, सायंकाळी 7.00 वाजता दिवशी बु। येथील अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आदी विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.