’’फ्लिपकार्ट’’ ला वर्षभरात 14 कोटी रुपयांचा तोटा
नवी दिल्ली, दि. 02 - फ्लिपकार्ट कंपनीला वर्षभरामध्ये दररोज 14 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. ई-कॉमर्स क्षेत्रातील ही एक मोठी कंपनी असून अमेरिकेतील मेझॉन या कंपनीची प्रतिस्पर्धी म्हणून ओळखली जाते.
नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्वाधिक खर्च केल्यामुळे कंपनीला तोटा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने चांगला नफा मिळविला होता. 15 हजार 403 कोटी रुपयांचा नफा मिळाला होता. तर आर्थिक वर्ष 2014-15मध्ये कंपनीचा महसूल 10 हजार 245 कोटी रुपये होता.