अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनावे ः प्रा.डॉ.जाधव
बुलडाणा, दि. 27 - राजे छत्रपती कला महाविद्यालयात नुकताच अल्पसंख्यांक हक्क दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रमुख मार्गदर्शन कार्यक्रमात प्राचार्य एस बी सिरसाठ यांनी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेत आपले जिवन सुखमय करावे व औदयोगीक क्षेत्रात जाऊन प्रगती साधावी असे प्रतिपादन प्राचार्य सिरसाठ यांनी केले , तर प्रा डॉ नितिन जाधव यांनी अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक द्रुष्टया समक्ष बनावे, आरक्षणाचा लाभ घेवून उच्च पदस्थ नोकरया हस्तगत करून आर्थिक, सामाजिक प्रगती साधावी, ईतरांनपुढे एक आदर्श निर्माण होईल असे कार्य आपल्या हातातुन घडावे असे संबोधीत केले.
राजे छत्रपती कला महाविद्यालयात अल्पसंख्याक दिनाचे औचित्य साधुन बि ए च्या विद्यार्थ्यांची अल्पसंख्यांकाचे हक्क व अधिकार या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली , निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे प्रथम, द्वितीय,तृतीय, क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य एस बी सिरसाठ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला , डॉ भगवान गरूडे यांनी अल्पसंख्याकांचे हक्क व अधिकार विषयावर मार्गदर्शन केले या वेळी प्रा स्वप्निल दांदडे हे मंचावर उपस्थित होते.या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ शाहेदा नसरीन यांनी तर आभार प्रा डॉ नितिन जाधव यांनी मानले.