नोकियाचा आयफोनवर पेटंट उल्लंघनाचा खटला
कॅलिफोर्निया, दि. 23 - नोकिया कॉर्पोरेशनने पल इनकॉर्पोरेशनविरोधात पेटंटचे उल्लंघन केल्याचा खटला दाखल केला आहे.पलने 32 तंत्रज्ञान असलेल्या पेटंटचा गैरवापर केल्याचा आरोप नोकियाकडून करण्यात आला आहे.
नोकियाने जर्मनी आणि अमेरिकेतील न्यायालयांमध्ये खटला दाखल केला आहे. यामध्ये कंपनीने डिस्प्ले, युझर इंटरफेस, सॉफ्टवेअर, न्टीना, चिपसेट आणि व्हिडिओ कोडिंग पेटंटची नक्कल कल्याचा आरोप करण्यात आला आहे. पल 2011 पासूनच नोकियाच्या अनेक तंत्रज्ञानाचा योग्य परवाना घेऊन वापर करत आहे. कंपनीने पलला अन्य पेटंट्सचाही वापर करण्याचा अधिकार घेण्याचे सुचवले होते. मात्र पलने यासाठी नकार दिला होता, असे नोकियाकडून सांगण्यात आले.
नियमित परवाना शुल्क भरूनच कपनी अन्य कंपन्यांच्या पेटंटचा वापर करत आहे. नोकियाबरोबरही अशाच प्रकरचा करार करण्यात आला होता. मात्र चुकीच्या पद्धतीने पैसा मिळवायचा असल्यामुळे ते अशाप्रकारचे आरोप करत असल्याचे पलच्या प्रवक्त्यांनी सांगितले.