माळेगावची खंडोबाची यात्रा उत्साहात सुरू
नांदेड, दि. 28 - दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या नांदेड जिल्हयातील क्षीक्षेत्र माळेगाव येथील खंडोबारायाची यात्रा मंगळवार दिनांक 27 डिसेंबर पासून सुरु झाली. उत्तम जागा पाहूनी मल्हारी देव नांदे गड जेरुरी अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत, बेलभंडा-याची उधळण करीत पारंपारीक पध्दवतीने पालखी निघाली. लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्या व मानक-यांच्या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्हा. परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
प्रारंभी सकाळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई आनंद गुंडले यांच्याहस्ते शासकीय पुजा करण्यात आली. त्यानंतर दुपारी पालखी पुजनानंतर देव स्वारी काढण्यात आली यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले, उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, मुख्या कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे, बांधकाम व अर्थ सभापती दिनकर दहिफळे, समाजकल्याण सभापती स्वप्निल चव्हाण, महिला व बालकल्या,ण सभापती वंदनाताई लहानकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर, माजी आरोग्य सभापती प्रविण पाटील चिखलीकर, लोहा पंचायत समितीच्या सभापती सोनालीताई शंकर ढगे, उप सभापती रोहित पाटील, कंधार पंचायत समितीचे सभापती बालाजी पांडागळे, जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर, डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, कावेरीताई भालेराव, श्रीनिवास मोरे, गणेश साळवे, बाबुराव गिरे, संजय भोसीकर, संजय लहानकर, आनंदा गुंडले, नांदेड कृषि उत्पन्न, बाजार समितीचे सभापती बी.आर. कदम, माळेगाव ग्राम पंचायतीचे सरपंच गोंविद राठोड, उपसरपंच सुंदराबाई धुळगंडे, माजी सभापती संजय पाटील क-हाळे, लक्ष्मण बोडके, अतिरिक्तं मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प1 संचालक सुधिर भातलवंडे, उप मुख्यो कार्यकारी अधिकारी तथा माळेगाव यात्रा सचिव व्ही.आर.कोंडेकर, जी.एल. रामोड, दिपक चाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, डॉ.प्रविणकुमार घुले, गट विकास अधिकारी मोगले, विजय वाघमारे, विस्तारि अधिकारी डी.आय. गायकवाड, धर्मेकर, आदींची उपस्थिती होती.