रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 29 जानेवारीपासून सुरू
रत्नागिरी, दि. 28 - रत्नागिरीतील ओम साई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी या नाइट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत रत्नागिरीत करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी सुमारे 25 हजार प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद लुटला. यावर्षीही स्पर्धेच्या आयोजनासाठी आमदार उदय सामंत आणि उद्योजक किरणशेठ सामंत यांचे योगदान लाभणार असल्याची माहिती ओम साई स्पोर्ट्सचे दीपक पवार यांनी दिली.
यावर्षी स्पर्धेसाठी 5 लाखाची बक्षिसे घोषित करण्यात आली असून मालिकावीरास मोटारसायकल बक्षीस देण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक संघाला आयोजकांच्या वतीने ड्रेस किट देण्यात येणार असून स्पर्धेचे प्रवेश शुल्क ठी 20 हजार रुपये असेल. प्रवेशाची अंतिम तारीख 15 जानेवारी 2017 असल्याची माहिती आयोजकांनी दिली. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी दीपक मोरे, (9422391099), सईद मुकादम (9421135999) यांच्याशी संपर्क साधावा.