दिपावलीनिमित्त भालगावात आजी- माजी सैनिकांचा सत्कार
पाथर्डी (प्रतिनिधी) । 05 - तालुक्यातील भालगांव येथे परिवर्तन व आमचे भालगांव या गृपतर्फे दिपावली निमीत्त आलेल्या आजी माजी सैनिकांचा सत्कार करुन देश व सैनिकाप्रती असलेला आपला आदर व्यक्त केला. भारताच्या लष्कराने पाक हद्दीत घुसून केलेल्या सर्जीकल स्ट्राईकनंतर देशात सैन्याप्रती निर्माण झालेल्या कृतज्ञताच्या निमीत्ताने सत्कार व देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिपावली निमीत्त सुटीवर आलेल्या भालगांवातील आजी माजी सैनिकाबरोबरच राज्यात तत्कालीन जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतील लेकसहभागातून झालेल्या जलयुक्त शिवार अभियानात योगदान देणार्या दानशुरांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला. जलसंधारणाची चळवळ निर्माण झाल्याने तालुक्यातील अनेक गावात लोकसहभागातून कोट्यावधी रुपयाचे कामे झाली आहेत. आ. मोनिका राजळे, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचा या कामी पुढाकार आहे. गत सहा महिन्यापुर्वीच आमचा गांव भालगांव या गृपने लोकसहभागातून लेंडी ओढयाचे व भगवाननगर येथील बंधार्याचे खोलीकरण केले होतेे.
गावातील एकीमुळेच व तरुणांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे गावात लोकसहभागातून मोठे काम झाले आहे. परिवर्तन ट्रस्टने दोन लाख एकावन्न हजाराची मदत गांव विकासासाठी केलेली आहे. यावेळी हभप. गाडे महाराज, सेवा संस्थेचे चेअरमन मुरली खेडकर, व्हा. चेअरमन उत्तम खेडकर, सरपंच सिंधूबाई जायभाये, उपसरपंच अकुंष कासुळे, नारायण खेडकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, वंसत खेडकर, गंगा सुपेकर, जगन्नाथ गुळवे, ए.डी. सुपेकर, गहिनीनाथ खेडकर, तुकाराम खेडकर, शिवाजी खेडकर, मारुती पाखरे, अजिनाथ पाखरे, वसंत घुले, अभिमान गायकवाड, प्रकाश साबळे, अंबादास खेडकर, भाग्यश्री पाखरे, नितीन बेंद्रे, ज्ञानदेव खेडकर, संजय बेंद्रे, लक्ष्मण पाखरे, प्रकाश दहिवाळ, आण्णासाहेब खेडकर, शंकर खेडकर, जगदीश दहिवाळ, शिवाजी कराड, ह.भ.प. नवनाथ महाराज, जगदीश खेडकर, एकनाथ घुले आदींनी आर्थिक योगदान दिले. प्रास्ताविक दिलीप खेडकर यांनी तर सुत्रसंचालन प्रदीप खेडकर, अभार राजेंद्र सुपेकर यांनी मानले.