Breaking News

कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षीक

वडशिंगी (प्रतिनिधी) , दि. 01 - कृषी महाविद्यालय जळेगांव जा. येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत उटी(खु.) येथे किटकनाशक फवारतांना बाळगायची काळजी याबद्दल सविसतर माहिती देवून प्रात्यक्षीक केले. तसेच किटकनाशक, बुरशीनाशक फवारणी मिश्रण तयार करणे व त्यांची फवारणी करुन त्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्रचार्या डॉ.पेशकर, कार्यक्रम अधिकारी प्रा.आटोले, कार्यक्रम समन्वयक कु.कपले, विषय विशेषतज्ञ प्रा.धर्माळ, प्रा.दातकर उपस्थित होते. कार्यक्रम राबवण्यासाठी संजय सिसोदीया, कुलभुषण अवारे, आकाश वारुळकर, आशिष धनभर, अंकित राऊत, वैभव भिसे, एल.संदीप, विष्णु वर्धन रेड्डी व मधु नागाशेकर रेड्डी यांनी कष्ट केलेत.
यावेळी शेतकरी संघटनेचे अनिल घनवट, आप्पासाहेब काकडे, महेश तावरे, श्रीपाद खिस्ती, निळकंठ जंगले, हनुमंत झिटे, भाऊसाहेब बरकडे, प्रशांत दरेकर यांची भाषणे झाली.
 या सभेला जि प उपाध्यक्ष अण्णा शेलार, कुकडी’चे संस्थापक कुंडलिक जगताप, नागवडे’चे उपाध्यक्ष केशवराव मगर, काष्टी’चे अध्यक्ष भगवानराव पाचपुते, बाबासाहेब भोस, कुकडी’चे उपाध्यक्ष विश्‍वास थोरात, जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय, प्रेमराज भोयटे, हेमंत नलगे, दिनकर पंदरकर, विठ्ठलराव काकडे आदींसह सभासद शेतकरी उपस्थित होते. सुभाषराव शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर ऍड सुनील भोस यांनी आभार मानले.