Breaking News

शहराच्या सर्वांगीण विकासा करीता भरीव निधी देणार-लोणीकर

परभणी, दि. 25 - राज्यावरील दुष्काळाचे सकंट सपंले आसुन जिल्ह्यात भाजपाकडे एकमेव आसलेल्या गंगाखेड नगपरिषदेला मागिल काळात आम्ही निधी देवू शकलो नाही पण या निवडणूक मध्ये मतदारानी नगरपरिषद भाजपाचा ताब्यात द्यावी शहराचा सर्वागिन विकासासाठी 107 कोटीचा निधी देण्याची घोषणा पाणी पुरवठा मंञी बबनराव लोणीकर यांनी कार्यकर्ता मेळावात केली.
नगर परिषद निवडणूकीचा संभाव्य उमेदवारचां मुलाखती व कार्यकर्ता मेळावा चे आयोजन दत्त मंदिर परीसरातील अँड तांदळे याचा निवास सन परीसर येे करण्यात आले होते.यावेळी माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, विजय गव्हाणे,शामसुंदर मुंडे,विठ्ठल रबदडे,अँड तांदळे,अभय चाटे,बाबासाहेब जामगे,रामपभुम मुंडे,रवि जोशी,बाबुराव पवार,सह मान्यवर उपस्ति होते.पूढे बोलताना मा.ना.लोणीकर म्हाणाले की सन 2012 मध्ये भाजपाने आंदोलने करुन शेतकर्‍यांना पीक हानी बाबत 8000 कोटीची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती व आमचे सरकार आले तर हि भरपाई आम्ही देवू अशी घोषणा केली होती. त्या प्रमाणे आम्ही भरपाई दिली.पण दुसर्‍या वर्षी पण दुष्काळ पडला शासनाने 4000 कोटीची मदत शेतकर्‍यांना दिली.देशाची पीकविमा पध्दत ईग्रंजाचा काळातील आसल्याने याचा फायदा शेतकर्‍यांना  न होता पीककंपनीला होत होता पीकवीमा हा रतनखञीचा मट्का प्रमाणे आसल्याने यांचा फायदा मनमोहन सिंग व शरद पवाराना अधिक झाला यांनी देशासह शेतकर्‍यांना लुटले हि पध्दत आम्ही बदलली यामुळे सर्वत्र सर्वाधिक विमा मिळाला.राज्यावर 3लाख 86 हजार कोटीचे कर्ज आसुन 400 कोटीचे व्याज भरले जात आसतानाही शेतकर्‍यांना 12 हजार कोटीचे वाटप करण्यात आले.मराठवाडातील आठही जिल्ह्यात 15 हजार कोटीची वाँटर र्गीड योजना मंजुर करण्यात आली आहे.या योजने मुळे आठही जिल्ह्यात फिल्टर चे पाणी पुरवठा प्रत्येक गांवाना केला जाणार आहे.यांचा सर्व्हेची सुरुवात गंगाखेड शहरापासुन केली जाणार आहे जिल्ह्यात जि.प. पं.स.न.प.भाजपाकडे नसुन एकमेव गंगाखेड न.प. भाजपाकडे आहे या निवडणूक मध्ये मतदारानी भाजपाचा ताब्यात नगर परिषद द्यावी  भाजपाची सत्ता येताच सर्वाधिक निधी देवू शहराचा सर्वागिन विकासासाठी 100 कोटी तर अध्यावत नाट्यगृहा साठी %कोटी चा निधी देवू अशी घोषणा मा.लोणीकर यांनी केली.