Breaking News

एमआयएमची पहिली यादी जाहिर ; अध्यक्षपदाची प्रतिक्षा राहणार कायम

परभणी, दि. 25 - जिंतूर न.प.निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाल्याने सर्वच पक्षाकडून उमेदवारांची उमेदवारी घोषित करण्याचा कार्यक्रम ही सुरु झालेला आहे तसेच मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन र्आत एम .आय.एम.पक्षाच्या वतिनेही दि.24 ऑक्टोबर 2016 सोमवार रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .मजलिस-एइत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे तालुकाध्यक्ष मो हारून लाडले यांच्या निवास सनी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना मो हारून लाडले म्हणाले की एम आय एम ही नगर पालिका निवडणुक लढविनार आहे तसेच 11प्रभागा पैकी % प्रभागातून 14 उम्मीदवार लढवणार आहे त्यापैकी सहा प्रभागातील आठ 8 उम्मेद्वारांचे नाव घोषित करण्यात आले आहे प्रभाग निहाय उम्मेदवार प्रभाग एक मधून शेख खालिद शेख चाँद व फ़रज़ाना बेगम हाफिज जाकिर खान तर प्रभाग क्र दोन मधून मोइनोद्दीन शेख हमीडोद्दीन व प्रभाग क्र.3तिन मधून शेख आबेद शेख मोहम्मद व प्रभाग क्र.सहा मधून शेख लतीफ़ शेख खालेद व प्रभाग क्र .8 मधून सय्यद जाबेर सय्यद शिकुर व प्रभाग 9 मधून मुखतदिर कुरैशी शरीफ कुरैशी व परवीन शेख अब्दुल्ला  यांची नावे आयोजित पत्रकार परिषदेत जाहिर करण्यात आली आहे त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांची चाचपणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले यामध्ये नगराध्यक्ष पदाच्य इच्छुक म्हणुन सौ.अहेमदा शेख मोइनोद्दीन,ईफत बानो मिर्झा आहद बेग ,सौ.उम्मे आसमा अब्दुल कदीर देशमुख यांची नावे आहेत तरीही पक्षाने अद्यापर्यन्त नगराध्यक्ष पदाच्या उम्मेद्वाराची घोषणा केली नाही तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे नाव व प्रभागातील बाकी उमेदवारांची नावे लवकरच जाहिर करण्यात येईल असे मोहम्मद हारुन यांनी सांगितले यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष युसूफ पठान ,हाफिज जाकीर,एजाज़ खान,हारून जामदार,अज़मत बेग,मैनु गुत्तेदार,अब्दुल रब्ब,शेख समीर आदि कार्यकर्त्यांची उपस्िित होती।