गंगाखेड नगराध्यक्षा पदासाठी भाजपाचे राम प्रभु मुंडे
परभणी, दि. 24 - नगर परिषद अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून भाजपाचा वतीने राम प्रभु मुंडे यांची उमेदवारी निश्चित झाली आसुन स्वबळावर व केलेल्या विकास कामाचा जोरावर भाजपा जनतेपुढे जात आहे मीञ पक्षासोबत युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गंगाखेड नगर परिषद मध्ये भाजपासेना ची सत्ता आसुन निवडणूक मध्ये वरीष्ट पातळी वर सेना भाजपा सोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने सनिक पातळीवर रासपा सोबत ची बोलणी अध्यक्ष पदावरुन फिसवल्याने भाजपा संर्पक प्रमुख माजी आ.गोंविद केर्दे यांनी स्वबळावरचा नारा देत अध्यक्ष पदाचे दावेदार रामपभु मुंडे यांना उमेदारी देत कामाला लागा असे आदेश देण्यात आले. तर स्व.पंडीत आण्णामुंडे यांचा दशकिया विधी साठी गंगाखेड गोदाकाठी आलेल्या बालकल्याण मंञी मा.पंकजा मुंडे ह्या रामपभु मुंडे यांचा निवाससनी अल्पवेळा साठी ांबल्या आसता झालेल्या चर्चे मध्ये भाजपा इतराचा मागे ांबणार नसुन त्यांनी भाजपाचा मागे राहावे असे सांगुन गंगाखेड नगरपरिषदेवर भाजपाची सत्ता पुन्हा येणासाठी सर्व तयारीने उतरा असे आदेश देण्यात आले.केलेल्या विकास कामाचा जोरावर नगराध्यक्षपदाचे उमेदवार रामपभु मुंडे जोमाने कामाला लागले आहे.