’कारे से’, आर्या आंबेकरचे नवे हिंदी गाणे
मुंबई, दि. 30 - झी मराठीवरील ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ या शोमध्ये अंतिम फेरीत पोहोचलेल्या आर्या आंबेकरचे पहिले हिंदी सोलो गाणे रिलीज झाले आहे. ‘कारे से’ हे रोमँटिक गाणे यू ट्यूवर पाहायला मिळेल.
टेलिस्कोप पिक्चर्स आणि फाऊंटन म्युझिक कंपनी निर्मित ‘कारे से’ या गाण्याला देवेंद्र भोमेने संगीत दिले आहे. तर रोहित निकमने ते शब्दबद्ध केले आहे. आर्याने तिच्या मधूर आवाजाने गाण्याला चारचांद लावले आहेत.