‘निराधारांना आधार’ अभियान; मानव संसाधन विभागाचा स्तुत्य उपक्रम
बुलडाणा, दि. 30 - अखील भारतीय काँग्रेस कमीटीचे महासचीव मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसाचे अचैत्य साधून जिल्हयातील विविध अनाथांच्या सामाजीक प्रकल्पांना व अनाथ आश्रमांना आधार देण्यासाठी, काँग्रेसच्या मानव संसाधन विभागाच्या वतीने 27 सप्टेंबर ते 2 आक्टोंबर पर्यंण्त निराधारांना आधार अभियानाला सूरवात करण्यात आली आहे.
सदर अभियाना अंतर्गत वेगवेगळ्या सामाजीक प्रकल्पांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जानून घेने व त्यावर उपाय योजना करने, शासकीय सूवीधा मिळवून देण्याकरीता प्रसंगी आंदोलन उभारने, व्यक्तीमत्व विकास शिबीर घेऊन मनोबल उंचावने, जिवनअवश्यक वस्तूंचे व शालेय साहीत्याचे वाटप करने, अन्नदान करने,प्रत्येक प्रकल्पावर तिन तास त्यांच्या सोबत चर्चा करून माहीती घेने यासह विविध उपक्रमांनव्दारे निराधारांना आधार अभियान येना-या दिवसात जिल्हाभर राबविण्यात येणर आहे.
बुलढाणा तालूक्यातील साखळी बृ.येथील छत्रछाया फाऊडेशन व्दारा कार्यरत असलेल्या अनाथ मूलांच्या नंदनवन प्रकल्पाने अभियानाला सूरवात करण्यात आली. सामाजीक कार्यकर्ते अजय दराखे व त्यांचा परीवार दहा अनाथ मूलांच्या सर्वांगीन विकास करण्याकरीता अहोरात्र झटत आहे. सद्यस्थीतीत 15 बाय 60 च्या टिनशेड मध्ये मूलांचे विनामूल्य शिक्षन, कपडे,जेवन,नाष्टा व राहण्याची व्यवस्था करीत आहे. त्याच बरोबर भविष्यात मूले वाढल्यास 1764 स्वे.फूट सिमेंट काँक्रीट च्या हाँल चे बांधकाम सूरू आहे. अंदाजे तेरा लक्ष रूपयांचा खर्च अपेक्षीत आहे. अद्याप साठ हजार रूपये नगदी, रेती 3 ट्रक,गिट्टी 2 ट्रक,विटा 3000 हजार,सिमेंट बँग 55 या प्रकारची मदत दानशूर दात्यांकडून मिळाल्यामूळे काम प्रगतीपथावर आहे. अद्यापही दानशूर व्यक्तींच्या मदतीच्या प्रतीक्षेत नंदनवन प्रकल्पाचे अपुर्ण कार्य अवीरत सूरू आहे.
सदर प्रकल्प 9 जूलै 2015 ला बुलढाण्यातील आरास ले आऊट मध्ये भाड्याच्या जागेत सूरू झाला . दराखे परीवाराने स्वताच्या मालकीचे साखळी बृ.येथील दोन ऐक्कर शेत या प्रकल्पाकरीता दान दिले तेंव्हापासून म्हनजे 7 जानेवारी 2016 पासून हा प्रकल्प साखळी बृ.येथे अविरत निस्वार्थ सेवाकार्य करीत आहे. नंदनवन प्रकल्पाच्या भेटी दरम्यान मानव संसाधन विभागाचे जिल्हाअध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे, योगीता रोठे, अजय दराखे, सूरेखा निकाळजे, माजी सैनिक मिसाळकर,आदेश कांडेलकर,प्रीतम मेंढे,समाधान ईंगळे,समाधान धनवे,सूभाष निकाळजे यांच्यासह विविध सामाजीक व राजकीय क्षेत्रातील माण्यवर प्रामूख्याने उपस्थीत होते.