विंबल्डन अँडी मरे चौथ्या फेरीत
लंडन, दि. 04 - जागतिक टेनिसमध्ये नंबर 1 खेळाडू नोवाक जोकोविचला उलफेर निकाला सामोर जावे लागल्यानंतर गे्रट ब्रिटनच्या अँडी मरे याने दिमाखात विंबल्डन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला.
तिसर्या फेरीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅन याचा 6-3, 7-5, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. गेल्या तीन वर्षांत मरेला ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोकोविचकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. मात्र, आता त्याच्या मार्गातील एक काटा दूर झाल्यामुळे त्याचा आत्मविश्वास नक्की दुणावला असेल. मरेला अंतिम सामन्यात अनुभवी विक्रमी 16 ग्रॅडस्लॅम विजेत्या रॉजर फेडररचे आव्हान मिळू शकेल फेडररला 2012 नंतर एकही ग्रॅडस्लॅम जिंकता आले नाही.