ब्राम्हण परकीय आक्रमकच!
हिंदू आणि ब्राम्हण हा भेद आज कालचा नसून तो अनादि आहे. फार प्राचीन काळी म्हणजे इ.स.पूर्वी दोन अडीच हजार वर्षांच्या सुमारास पंजाबच्या बाजूने, कोणी म्हणतात आफ्रिकेकडून, कोणी म्हणतात युरोपकडून जे गोर्या रंगाचे व घार्या डोळ्याचे लोक गुरेढोरे घेऊन भटकत भटकत हिंदूस्थानात शिरले, तेच आतांच्या ब्राम्हणांचे पूर्वज होत. हे ब्राम्हणांचे पूर्वज त्याकाळी मूर्तिपूजक नव्हते तर मूर्तिभंजक होते. हिंदूस्थानात ज्या लोकांची अनादिकालांपासून वस्ती होती तेच आताचे हिंदू लोक होते. हे लोक तेव्हाही आताप्रमाणे मूर्तिपूजक होते. यांचे मोठे व मुख्य दैवत महादेव हे होते. शिवाय आणखी पुष्कळ प्रकारची दैवते होती असा इतिहासकारांचा शोध आहे. कोणत्याही परकीय लोकांनी अन्य देशांत प्रवेश केला म्हणजे तद्देशी लोकांस वाईट वाटल्यांवाचून रहावयाचे नाही. एखाद्या पशूने किंवा पक्ष्याने काही दिवस अगोदर एखाद्या स्थळी घरटे केले, आणि अकस्मात दुसरा पक्षी आंत येऊ लागला तर तो त्याला मुखाने प्रवेश करू देणार नाही. किंबहूना त्याच्याशी युध्द करून त्याचा प्राण घेईल किंवा त्याला पळवून लावेल? हा पशुपक्ष्यांत त्यांच्याशी येणारा सामान्य नियम मनुष्य प्राण्यासही लागू आहे. भटकत भटकत येणार्यांनी जेव्हा या देशांत प्रवेश केला, तेव्हा येथील मुळच्या लोकांशी त्यांच्या चकमकी उडणे स्वाभाविक आहे. हा चकमकीचा काळ हिंदूस्थानात या परकीयांचा प्रवेश होण्याचा काळ, हा वेदांच्या जुळणीच्या आरंभीचा काळ, 4000 वर्षांपूर्वीचा असावा असे वेदांतील ऋषींच्या प्रार्थनांवरून सिध्द होत आहे.
या परस्थ प्रवाश्यांच्या टोळ्या येथल्या मूळच्या हिंदू लोकांच्या भयाने एकत्र राहू लागल्या. तरी संधी साधून हिंदू लोक स्वादेशाभिमानाने प्रेरित होऊन परकीयांच्या झोपड्यांवर छापे घालून त्यांची त्रेधा उडवीत! त्यांची गुरंढोरं पळवून नेत! त्यांच्या अनेक समारंभाचा विध्वंस करीत! हे परकीय लोक मूळचे अनार्य असतांनाही त्यांनी स्वतःस (आर्य) श्रेष्ठ म्हणवून घेतले व येथील लोकांस अनार्य, नीच दस्यू, दास म्हटले आहे. हे त्यांचे म्हणणे त्यांच्या परकीयपणास योग्यच आहे आणि मूळच्या हिंदूंनी त्यांच्या प्रत्येक कार्यात विघ्न आणून त्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न करणे हेही पण मूळच्या रहिवाशांच्या स्वदेशाभिमानास उचितच होय. आता या परकीयांच्या म्हणण्याप्रमाणे येथील मूळचे सर्वच लोक जंगली, धर्महीन नीच होते असे नाही. येथील मूळच्या लोकांना मोठमोठे राजे, विद्वान लोक होते. वेदऋचातही या मूळच्या लोकांच्या सात तटबंदी शहरांविषयी या नव्वद गडांविषयी उल्लेख झालेला आढळतो! मरणोत्तर आपल्या आप्तांस स्वर्गात चांगली गती मिळावी म्हणून प्राचीन हिंदू प्रेतास लोक नानाप्रकारची वस्त्रे, आभूषणे घालून ती पुरीत असतात. ती पंचरस धातुमय भूषणे, प्राचीन काळाची थडगी उकरली असता त्यांना अद्यापी दृष्टीस पडतात! रामायणांतील एका श्लोकात हिंदूंचा एक राजा आपल्या शूर सैनिकांकडे पाहून अभिमानाने म्हणतो, “ते विलक्षण चपळ, युध्दात कधीही हार न मानणारे, त्यांच्या शरीराचा रंग निळ्या काळ्या ढगांप्रमाणे आहे.“
यावरून काय सिध्द होते की, ज्या वेळी परदेशांत गोर्या रंगाच्या टोळ्या हिंदूस्थानांत दिशांनी आल्या, त्या वेळी येथील सर्वच हिंदू लोक रानटी स्थितीत मुळीच नव्हते! धर्महीन, नीच, दस्यू, भक्षक वगैरे प्रकारे येथील मूळच्या लोकांचे परकीयांनी वर्णन केले आहे. त्याप्रमाणे त्यांस काही रानटी लोक एखाद्या डोंगराळ प्रदेशांत भेटले असतील, परंतु तेवढ्यावरून सर्वच हिंदू लोक रानटी आहेत असा सिध्दांत झोकून देणे अविचाराचेच होय. कारण तसले लोक अद्याप या देशांत काही ठिकाणी आढळतात. बरे बाहेरून आलेले हे इराणी ऐतदेशीय ब्राम्हण लोक हिंदूस्थानांत शिरण्यापूर्वी येथील लोकांपेक्षा सुधारलेले होते असेही नाही. येथील मूळच्या लोकांच्या आणि त्यांच्या आचारविचारांचे कित्येक शतकांपर्यंत संघटन होऊन ज्या काळी वेदांची जुळवाजुळव संपली तोपर्यंत तेथील लोकांपेक्षा ते विशेष सुधारलेले नव्हते.
* ज्या काळी ब्राम्हण लोक हिंदूस्थानात शिरले त्या काळी ते येथील मूळच्या हिंदू राजे, व्यापारी, श्रीमंत वगैरे लोकांच्या घरी त्यांना (यजमानांना) धर्मकर्म इत्यादी धूर्तपणाने नोकरीच्या पेशास गुरूपणाचे रूप देऊन यजमानावर छाप बसविली. यजमानांच्या धर्मग्रंथातही आपल्या मतानुकूल वचने घुसडून उलटापालट केली, तीच जाचक मनुस्मृती होय.