पवार ‘बेस्ट पोझर’ व शेख ‘बेस्ट इम्प्रुव्हमेंट’चा मानकरी
अहमदनगर ः03 -
नुकतीच सर्जेपुरा अ.नगर येथे अहमदनगर डिस्ट्रिक्टर बॉडीबिल्डिंग असो.च्या मान्यतेने व इंगळे हेल्थ क्लब आयोजित विकी इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत, जी.एस.हेल्थ क्लबचा सय्यद तलहा ‘इंगळे श्री 2016’ चा मानकरी ठरला. त्यास आकर्षक ट्रॉफी, सर्टिफिकेट, रोख 3,000 रुपये, मानाचा बेल्ट, व एसपीएन फूड सप्लिमेंटतर्फे 1800 रु.किंमतीचा प्रोटीन्सचा डब्बा मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. बेस्ट पोझरचा मानकरी भारत हेल्थ क्लबचा भारत पवार ठरला त्यास रोख 2,000 रु. मानाचा बेल्ट, आकर्षक ट्रॉफी, सर्टिफिकेट व फूड सप्लीमेंट देऊन गौरवण्यात आले. मोस्ट इंम्प्रुव्हमेंट पदाचा मानकरी मोसुफ शेख ठरला,