धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न भाजप-सेना सत्तेच्या काळातच सुटणार
अहमदनगर, दि. 03 - गेली 65 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीने धनगर आरक्षणाच्या मुद्यावर फसवणुक केल्याने समाज भाजप सेनेच्या बाजुने राहिला. सत्ता स्थापनेसाठी धनगर समाजाचे मोलाचे योगदान असल्याने आरक्षणाचा प्रश्न भाजप-सेना सत्तेच्या काळातच सुटणार असुन हा प्रश्न सुटेपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व ग्रहराज्यमंत्री ना.राम शिंदे यांच्याकडे आपल्या प्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री आ.शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले.
नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्या बाई होळकर यांच्या 291 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानातुन आ.कर्डिले बोलत होते. याप्रसंगी मुंबई येथील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. अश्विनीताई म्हात्रे, ह.भ.प.केंद्रे महाराज, ह.भ.प.नबाताई भाकरे, ह.भ.प.सोनालीताई गावडे, जि.प. सदस्य बाजीराव गवारे, खरेदी विक्री देखरेख संघाचे चेअरमन इंद्रभान विरकर, सरपंच सोपानराव शिकारे, उपसरपंच भिमाबाई शिकारे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबन विरकर, उपाध्यक्ष देवीदास गवळी, माजी अध्यक्ष अशोकराव विरकर, सचिव किरण कातोरे, कार्याध्यक्ष सखाराम गवळी, सहसचिव विशाल शिकारे, खजीनदार सचिन विरकर, संतोष भोजने, नवनाथ म्हस्के बाबासाहेब शिकारे, दत्तात्रय शिकारे, विश्वनाथ गवळी, रमेश गवळी, बाळासाहेब शिकारे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.शिवाजी कर्डिले म्हणाले कि, स्वंतत्र्यपुर्व काळापासुन आजपर्यंत कधीही लोकसभा, राज्यसभा सदस्य म्हणून धनगर समाजाला स्थान मिळाले नाही, ज्या लोकसभा राज्यसभेच्या 7/12 मल्हारराव होळकर यांच्या नावार आहे. त्या पवित्र राज्यसभेच्या प्रांगणात सदस्य म्हणून भारतीय जनता पार्टीने समाजभूषण पद्श्री डॉ.विकास महाले यांच्या स्थान दिले आहे. राज्यसभेच्या पहिल्या उमेदवारीने धनगर समाजाचा देश पातळीवर सन्मान मिळाल आहे. आगामी काळातही केंद्र व राज्यपातळीवर समाजाला सत्तेचा वाटा देण्याचे काम होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी अध्यक्ष अशोक विरकर यांनी गावात गेल्यावर्षी लोकवर्गणीतून पूण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसविण्यात आला. गावाच्या प्रवेशव्दारावर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यामुळे समाजाला प्रेरणा व अभिमान वाटत असल्याची भावना निर्माण झाली आहे. प्रतिष्ठानने वर्षभर अनेक उपक्रम राबविले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गावातील संजय कातोरे, आण्णासाहेब मंचरे, रमेश लक्ष्मण गवळी, सुनिल शिकारे, जालिंदर शिकारे, गोरक्षनाथ शिकारे, संजय शिकारे, राजेंद्र कातोरे, अमोर शिकारे, आबा मंचरे, बाबुराव मंचरे, जनार्धन विरकर, गोपीनाथ विरकर, वैभव शिकारे, प्रविण विरकर, बापुराव तागडे, पिराबापु विरकर, रेणुका गायके, किशोर शिकारे, बाळासाहेब वाघ आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.