। जिल्ह्यात नव्याने 13 पोलिस अधिकारी हजर होणार । पोलिस महासंचालकांचा आदेश
अहमदनगर, दि. 03 - राज्याचे पोलिस महासंचालक व विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या एकूण 28 जणांच्या बदल्या झाल्या आहेत. तर जिल्ह्यात नव्याने 13 पोलिस अधिकारी बदलून आले आहेत.
जिल्ह्यातील पोलिस अधिकार्यांच्या बदल्यांमध्ये पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक यांचा समावेश असून सुरुवातीला पोलिस अधिकार्यांचे सध्याचे ठिकाण तर कंसात बदली झालेले ठिकाण देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात नव्याने बदलून आलेल्या पोलिस अधिकार्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
 |
| Add caption |
घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल गंगाधर नलावडे (पुणे शहर), सुपा पोलिस ठाणे पो.नि. विवेकानंद वाखारे (पुणे शहर), अहमदनगरचे राखीव पो.नि. सुरेश रामचंद्र भंडलकर (राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. 6, धुळे), राहाता पोलिस ठाण्याचे पो.नि. सुरेश रंगनाथ बेंद्रे (विशेष सुरक्षा विभाग), अहमदनगरचे पो.नि. संपत ज्ञानोबा भोसले (रायगड), नगर सायबरसेलचे पो.नि. विष्णू ताम्हाणे (ए.सी.बी.), साईमंदिर सुरक्षा शिर्डी पो.नि. शशिकांत वाखारे (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), जामखेड पोलिस ठाण्याचे पो.नि. रामचंद्र देसाई (पोलिस प्रशिक्षण केंद्र खंडाळा), मानव संसाधन नगरचे पो.नि. अशोक ढेकणे (नाशिक ग्रामीण), पोलिस नियंत्रण कक्ष नगरचे पो.नि. सतीश माने (नाशिक ग्रामीण), राहुरीचे पो.नि. संजय पाटील (नाशिक ग्रामीण), ट्रायल मॉ. सेल नगरचे पो.नि. संजय भांमरे (नंदूरबार), कोपरगाव तालुक्याचे स.पो.नि. तुषार आढाऊ (जळगाव), जामखेडचे स.पो.नि. राजेंद्र इंगळे (जळगाव), श्रीरामपूर शहरचे स.पो.नि. अरविंद भोळे (जळगाव), सोनईचे स.पो.नि. सचिन सानप (जळगाव), वाचक नगरचे स.पो.नि. विलास पाटील (नाशिक ग्रामीण), नगर तालुक्याचे स.पो.नि. विनोद पाटील (धुळे), वाचक उपविभागीय पोलिस अधिकारी शहर पोलिस उपनिरीक्षक गणेश ताठे (जळगाव), तोफखाना पोलिस ठाण्याचे स.पो.नि. राहुल गायकवाड (वि.सु.वी.), जिवीशा नगरचे स.पो. नि. पुरुषोत्तम चोबे (राज्यगुन्हे विभाग), बिनतारी संदेश विभागाचे पोलिस उपनिरीक्षक गोकुळ पाटील (लातूर), नगर तालुक्याचे पोलिस उपनिरीक्षक रवींद्र परदेशी (राज्य गुन्हे विभाग), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संदीप शिंदे (राज्यगुन्हे विभाग), पाथर्डीचे पोलिस उपनिरीक्षक साहेबराव पाडळकर (म.सु.प.), कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रुपाली चव्हाण (कोल्हापूर परीक्षेत्र), घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मुख्तार मोहंमद साबीर शेख (नासिक शहर), कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर पाटील (ठाणे शहर) यांचा समावेश आहे. तर नगर जिल्ह्यात बदलून आलेल्यामध्ये नांदेडचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे, पोलिस प्रशिक्षण केंद्र नानविज, दौंडचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, बृहन्मुंबईचे पोलिस निरीक्षक जळगावचे स.पो.नि. राजेंद्र जगताप, जळगावचे सं पो.नि. अजय खरडे, जळगावचे स.पो.नि. अरुण परदेशी, जळगावचे स.पो.नि. किरण शिंदे, नाशिक ग्रामीणचे स.पो.नि. देविदास पवार, जळगावचे स.पो.नि. सचिन राऊत यांचा समावेश आहे.शिवाजी गवारे, बुलढाण्याचे पो.नि. रवींद्र निकाळजे, नाशिक ग्रामीणचे पो.नि. दिलीप निघोट, नाशिक ग्रामीणचे पो.नि. दिलीपकुमार वाघमारे, नाशिक ग्रामीणचे पो.नि. अंकूश इंगळे, जळगावचे सपोनि.राजेंद्र जगताप, सपोनि. अजय खर्डे, अरुण परदेशी, किरण शिंदे, नाशिक ग्रामीणचे सपोनि. देवीदास पवार, जळगावचे सपोनि. सचिन राऊत यांचा समावेश आहे.