Breaking News

रणबीर, दीपिकाची जोडी खूप छान : रणवीर सिंह


मुंबई, 4 - ’तमाशा’मध्ये  रणवीर कपूर आणि  दीपिका पादुकोणच्या  अभिनयाची  प्रशंसा करताना रणवीर सिंहने  म्हटले की, चित्रपटाची  मुख्य जोडीने कथेला नवीन उंचीवर नेले. रणवीरने आयोजित पार्टीत सांगितले की,  ’तमाशा’ प्रतिभाशाली असाधारण आणि  शानदार आहे. रणवीर आणि  दीपिकाची  जोडी खूप खास आहे.’ रणवीर, दीपिकासोबत डेट करीत असल्याची अफवा आहे. तो चित्रपट ’बाजीराव मस्तानी’मध्ये  दीपिकासोबत  रोमांस करताना दिसतो. रणवीर सिंह  रणवीर कपूरबाबत म्हणाला, ’’रणवीर एक उत्कृष्ट कलाकार आहे. त्याने मला प्रेरणा दिली आहे.त्याची प्रतिभा  समजण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत.