Breaking News

शूजितसोबत काम करायला आवडते: अमिताभ


नवी दिल्ली, 4 - ’पीकू’मध्ये शूजित सरकारच्या दिग्दर्शनात शानदार अभिनय केल्यानंतर अमिताभ बच्चन एका सामाजिक थिˆलर चित्रपटात दिसेल. याचे निर्माण शूजित सरकार करील. अमिताभच्या मते, शूजित आणि त्याच्या टीमसोबत काम करण्यात मला नेहमीच आनंद वाटतो. याआधी सरकारसोबत अनेक जाहिरातीत काम केलेला अमिताभ म्हणाला, मी चित्रपटाच्या कहानीने खूप प्रभावित झालो. बिग बी म्हणाला, शूजित आणि त्याच्या टीमसोबत काम करण्यात मला नेहमीच आनंद वाटतो मी चित्रपटाच्या कहानीने खूप प्रभावित झालो. यात एक सामाजिक संदेश खूप प्रभावीपणे एका चांगल्या कथेत गुंफला आहे. अशा कथांचा भाग होण्यात मला समाधान मिळते.’’ ’यहां’ आणि ’मद्रास कॅफे’सारख्या चित्रपटांत आपली छाप पाडणारा
सरकार या प्रोजेक्टबाबत खूप उत्साहित आहे.