Breaking News

कॅटरिना सलमानच्या भेटीला


मुंबई : बॉलीवूडचे सुपरस्टार कॅटरीना-रणबीर दोघे अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण गेल्या आता त्यांच्यात कोणतेच नाते नाही असे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते.
कॅटरीना आणि रणबीर यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला. कॅटरीनाने 6 वर्षापूर्वी रणबीरसाठी सलमानला सोडले होते. पण पुन्हा ती सलमानकडेच परतत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. कॅटरीना आणि सलमान नुकतेच रात्री उशिरा एका हॉटेलमध्ये भेटल्याने चर्चा रंगल्या आहेत.