Breaking News

खरीप हंगाम 2015-16 अंतीम पिक पैसेवारी


 बुलडाणा (प्रतिनिधीे) । 04 - खरीप हंगाम 2015-16 मधील खरीप पिकांची अंतीम पिक पैसेवारी तहसिलदार यांचेकडून प्राप्त झाली आहे. सुचनेनुसार 31 डिसेंबर 2015 रोजी जाहिर केले आहे.  जिल्हाधिकारी  डॉ. विजय झाडे बुलडाणा यांनी मान्यता दिल्यानुसार जिल्हयातील 1420 गावातील तालूकानिहाय अंतीम पिक पैसेवारी खालील प्रमाणे आहे.
तालुका बुलडाणा एकूण गावे 98, 50 पैसेपेक्षा जास्त् पैसेवारी आलेली गावे निरंक, 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी आलेली गावे 98, चिखली  गावे 144, 50 पैसेपेक्षा जास्त् पैसेवारी आलेली गावे निरंक ,50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी आलेली गावे 144, देऊळगांव राजा गावे 64 , 50 पैसेपेक्षा जास्त् पैसेवारी आलेली गावे निरंक 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी आलेली गावे 66, मेहकर 161,  50 पैसेपेक्षा जास्त् पैसेवारी आलेली गावे निरंक 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी आलेली गावे 161, लोणार 91 , 50 पैसेपेक्षा जास्त् पैसेवारी आलेली गावे निरंक ,50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी आलेली गावे 91, सिं. राजा 114, 50 पैसेपेक्षा जास्त् पैसेवारी आलेली गावे निरंक 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी आलेली गावे 114,मलकापूर 73, 50 पैसेपेक्षा जास्त् पैसेवारी आलेली गावे निरंक 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी आलेली गावे 73, मोताळा 120, 50 पैसेपेक्षा जास्त् पैसेवारी आलेली गावे निरंक 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी आलेली गावे 120, नांदुरा 112 , 50 पैसेपेक्षा जास्त् पैसेवारी आलेली गावे निरंक 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी आलेली गावे 112, खामगाव 145, 50 पैसेपेक्षा जास्त् पैसेवारी आलेली गावे निरंक 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी आलेली गावे 145, शेगांव 74 , 50 पैसेपेक्षा जास्त् पैसेवारी आलेली गावे निरंक 50
पैसेपेक्षा कमी पैसेवारी आलेली गावे 94 , जळगांव जामोद 119 , 50 पैसेपेक्षा जास्त् पैसेवारी आलेली गावे निरंक 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी आलेली गावे 119 , संग्रामपूर 105, 50 पैसेपेक्षा जास्त् पैसेवारी आलेली गावे निरंक 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी आलेली गावे 105  वरील गावांमध्ये अंतीम पिक पैसेवारी 31 डिसेंबर  2015 रोजी जाहिर करण्यात आलेली आहे.