कोल्ड स्टोरेज आगीत 15 कोटिचा फटका
तासगाव , 14 - तालुक्यातील मणेराजुरी रोडवर वासुंबे गावच्या हद्दीत असणार्या मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या दास ग्रोटेक व कोल्ड स्टोरेजला भीषण आग लागली.या आगीत कोट्यावधी किमतीचा बेदाना, डाळींब व मशीनरी जळून राख झाली.ही घटना मंगळवारी पहाटे 4 च्या दरम्यान घडली.
जिल्ह्यातील सर्व अग्निशामक दलाच्या गाड्या 18 तासाहूनही अधिक वेळ आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होत्या.मात्र रात्री उशिरापर्यंत आग विझवन्याचे काम सुरु होते.आगीचे नेमके कारण समजू शकले नाही . मात्र घटनास्थळी शॉर्टसर्किट ची चर्चा होती.रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलीसात सदर घटनेची नोंद झाली नव्हती. तासगाव मणेराजुरी रस्त्यावर वासुंबे गावच्या हद्दीत मिरजचे विद्यमान आमदार सुरेश खाडे यांचे दास ग्रोटेक व कोल्ड स्टोरेज आहे. या स्टोरेज ची क्षमता 2 ते अडीच हजार टन इतकी आहे. यामध्ये तालुक्यातील शेतकरी बेदाना ,द्राक्षे , मिरची, डाळींब ,हळद तसेच मसाल्याचे पदार्थ भाडेतत्वावर ठेवतात. गेल्या वर्षी हे कोल्ड स्टोरेज सांगली येथील व्यवसायीक अशोक मित्तल यानी भाडेतत्वावर चालवण्यासाठी घेतले होते.स्टोरेज मधे दीड ते पावणे दोन हजार टन बेदाना होता.अशी माहीती मिळत आहे.
पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास स्टोरेज मधून धुर येत असल्याचे चौकीदाराच्या निदर्शनास आले.त्याने तातडीने याची खबर स्टोरेजमधील बिहारी कर्मचार्यांना , तसेच स्टोरेज चे मॅनेजर, व्यवसायीक अशोक मित्तल तसेच यांना दिली.तर मित्तल यांनी सदर घटनेची तातडीने दखल घेत आमदार सुरेश खाडे ,तासगाव पोलीस स्टेशन, व तासगाव नगरपालिकेच्या अग्नीशामक दलास वार्ता दिली.आगीची माहिती मिळताच तासगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या 2 गाड्या तत्काळ घटनास्थळी पोहचत आग विझवन्यास सुरवात केली.
तासगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे , पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत वायकोस,नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.आगीची तीव्रता लक्षात घेऊन जिल्ह्यातील अन्य अग्निशामक दलाच्या गाड्या बोलावन्यात आल्या. मात्र आग कुठे लागली व लागलेल्या ठिकाणी पोहोचता येणे अवघड होते .त्यामुळे जेसीबी मशीन बोलावून स्टोरेज ची भिन्त पाडन्यात आली. यावेळी आगीने रौद्र रूप धारण करत खालचा मजला वेढला होता. साडेचार च्या दरम्यान आमदार सुरेश खाडे घटनेच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी आगीची माहिती घेत अधिकार्यांना सूचना दिल्या. आग विझवण्यासाठी
तासगाव च्या दोन गाड्या शर्थिचे प्रयत्न करत होत्या. तर स्टोरेजमधील बिहारी तरुणांनी व पाहायला आलेल्या लोकांनी बेदान्याचे बॉक्स बाहेर काढन्यास सुरवात केली . मात्र आग व धुराच्या लोटांमुळे त्यात अडथळा येत होता.दुपारी 12 वाजता विटा, कुंडल, मिरज , सांगली, कुपवाड़, सह जिल्ह्यातील 10 ते 12 गाड्या घटना स्थळी दाखल होत विझवन्या सुरवात केली. मात्र गंधक, थर्माकोल व बेदाणा बॉक्स यांमुळे आग विझवन्यास
अडथळा येत होता.तीन जेसीबी मशीन च्या सहाय्याने स्टोरेज च्या भिंती दोन्ही बाजूनी फोडत आग़ विझवन्याचे सुरु होते.दिवसभर अग्निशामक दलाचे पाण्यासाठी 100 ते 150 फेर्या मारत आग विझवन्याचे शर्थिचे प्रयत्न सुरु होते.मात्र 20 तासानंतर ही आगीवर पुर्ण नियंत्रण आले नव्हते. आगीत कोट्यावधी रुपयांचा बेदाना काळा पडत शेतकर्यांचे नुकसान झाले.बघ्यांच्या गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.आमदार सुरेश खाडे हे दिवसभर घटना स्थळी बसून होते.
तासगाव शहरातून दिवसभर सायरन वाजवत गाड्या पाण्यासाठी धावत होत्या.रात्री उशिरा पर्यन्त आग विझवन्याचे प्रयत्न सुरु होते। आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची चर्चा घटनास्थळी होती.मात्र तासगाव पोलीसात घटनेची नोंद झाली नव्हती.
तालुक्यातील मणेराजुरी रोडवर वासुंबे गावच्या हद्दीत असणार्या मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या दास ग्रोटेक व कोल्ड स्टोरेजला भीषण आग लागली.या आगीत कोट्यावधी किमतीचा बेदाना, डाळींब व मशीनरी जळून राख झाली.ही घटना मंगळवारी पहाटे 4 च्या दरम्यान घडली. जिल्ह्यातील सर्व अग्निशामक दलाच्या गाड्या 18 तासाहूनही अधिक वेळ आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होत्या.मात्र रात्री उशिरापर्यंत आग विझवन्याचे काम सुरु होते.आगीचे नेमके कारण समजू शकले नाही . मात्र घटनास्थळी शॉर्टसर्किट ची चर्चा होती.रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलीसात सदर घटनेची नोंद झाली नव्हती.
तासगाव मणेराजुरी रस्त्यावर वासुंबे गावच्या हद्दीत मिरजचे विद्यमान आमदार सुरेश खाडे यांचे दास ग्रोटेक व कोल्ड स्टोरेज आहे. या स्टोरेज ची क्षमता 2 ते अडीच हजार टन इतकी आहे. यामध्ये तालुक्यातील शेतकरी बेदाना ,द्राक्षे , मिरची, डाळींब ,हळद तसेच मसाल्याचे पदार्थ भाडेतत्वावर ठेवतात. गेल्या वर्षी हे कोल्ड स्टोरेज सांगली येथील व्यवसायीक अशोक मित्तल यानी भाडेतत्वावर चालवण्यासाठी घेतले होते.स्टोरेज मधे दीड ते पावणे दोन हजार टन बेदाना होता.अशी माहीती मिळत आहे. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास स्टोरेज मधून धुर येत असल्याचे चौकीदाराच्या निदर्शनास आले.त्याने तातडीने याची खबर स्टोरेजमधील बिहारी क
र्मचार्यांना , तसेच स्टोरेज चे मॅनेजर, व्यवसायीक अशोक मित्तल तसेच यांना दिली.तर मित्तल यांनी सदर घटनेची तातडीने दखल घेत आमदार सुरेश खाडे ,तासगाव पोलीस स्टेशन, व तासगाव नगरपालिकेच्या अग्नीशामक दलास वार्ता दिली.आगीची माहिती मिळताच तासगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या 2 गाड्या तत्काळ घटनास्थळी पोहचत आग विझवन्यास सुरवात केली.तासगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे , पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत वायकोस,नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.आगीची तीव्रता लक्षात घेऊन जिल्ह्यातील अन्य अग्निशामक दलाच्या गाड्या बोलावन्यात आल्या. मात्र आग कुठे लागली व लागलेल्या ठिकाणी पोहोचता येणे अवघड होते .त्यामुळे जेसीबी मशीन बोलावून स्टोरेज ची भिन्त पाडन्यात आली. यावेळी आगीने रौद्र रूप धारण करत खालचा मजला वेढला होता.
साडेचार च्या दरम्यान आमदार सुरेश खाडे घटनेच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी आगीची माहिती घेत अधिकार्यांना सूचना दिल्या. आग विझवण्यासाठी
तासगाव च्या दोन गाड्या शर्थिचे प्रयत्न करत होत्या. तर स्टोरेजमधील बिहारी तरुणांनी व पाहायला आलेल्या लोकांनी बेदान्याचे बॉक्स बाहेर क
ाढन्यास सुरवात केली . मात्र आग व धुराच्या लोटांमुळे त्यात अडथळा येत होता.दुपारी 12 वाजता विटा, कुंडल, मिरज , सांगली, कुपवाड़, सह
जिल्ह्यातील 10 ते 12 गाड्या घटना स्थळी दाखल होत विझवन्या सुरवात केली. मात्र गंधक, थर्माकोल व बेदाणा बॉक्स यांमुळे आग विझवन्यास
अडथळा येत होता.तीन जेसीबी मशीन च्या सहाय्याने स्टोरेज च्या भिंती दोन्ही बाजूनी फोडत आग़ विझवन्याचे सुरु होते.दिवसभर अग्निशामक दलाचे
पाण्यासाठी 100 ते 150 फेर्या मारत आग विझवन्याचे शर्थिचे प्रयत्न सुरु होते.मात्र 20 तासानंतर ही आगीवर पुर्ण नियंत्रण आले नव्हते. आगीत
कोट्यावधी रुपयांचा बेदाना काळा पडत शेतकर्यांचे नुकसान झाले.बघ्यांच्या गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.आमदार
सुरेश खाडे हे दिवसभर घटना स्थळी बसून होते.
तासगाव शहरातून दिवसभर सायरन वाजवत गाड्या पाण्यासाठी धावत होत्या.रात्री उशिरा पर्यन्त आग विझवन्याचे प्रयत्न सुरु होते। आगीचे नेमके कारण
समजू शकले नाही. मात्र शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची चर्चा घटनास्थळी होती.मात्र तासगाव पोलीसात घटनेची नोंद झाली नव्हती.