Breaking News

वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत वारकर्‍यांना पाणी वाटप


राहुरी / प्रतिनिधी 
येथे त्रिंबकेश्‍वर नाशिक येथून आलेल्या दिंडीला अ.भा.छावा संघटनेचे देवेंद्र लांबे यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देवून होणार्‍या खर्चाच्या पैशातून दिंडीतील वारकर्‍यांना 1111 बॉटल पाणी वाटप करण्यात आले.
या प्रसंगी चंद्रकांत शिदे, नवनाथ सप्रे, प्रविण राऊत, संतोष लांबे, नंदु मोरे, शरद तनपुरे, लखन निंबोरे, विजय पटारे, राहुल तनपुरे, विशाल नलावडे, पिनु कटारे, सुभाष पवार, महेश टेमक, सागर ताकटे, अ‍ॅड. राहुल शेटे, विक्रम मोढे, प्रदिप भुजाडी, आकाश लांबे आदी उपस्थित होते.