Breaking News

अकोलेत कांदा 1611 रुपये तर डाळींब 1400 रुपये


अकोले / प्रतिनिधी 
येथिल कृषि उत्पन्न बाजार समितिमध्ये मंगळवारी कांदा गोण्यांची 3415 आवक झाली.
नं. 1 कांद्यास रु 1401 ते 1611
नं. 2 ला रु. 1000 ते 1400, 
नं. 3 ला रु. 700 ते 1000,
गोलटी कांद्यास 550 ते 751 व खाद रु. 250 ते 500 प्रमाणे बाजार भाव मिळाले.
डाळींब मार्केटमध्ये 540 कॅरेटस्ची आवक झाली. एक नंबर डाळींब सेंद्रिय 1001 ते 1400 व आरक्ता रू. 700 ते 1000 पर्यंत, तर नंबर दोन डाळींब सेंद्रिय रू. 500 ते 901 रुपये भाव मिळत आहे. अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लीलाव होत आहेत. शेतकरी वर्गाने आपला कांदा योग्य बाजार भाव मिळनेसाठी बाजार समितीमध्येच विक्रीसाठी आणावा, कांदा 50 किलो बारदान गोनित, वाळ्वुण, निवड करुन बाजार समितिचे आवारात आणण्यचे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.