विठूरायाच्या दर्शनाबरोबर पाऊस घेवून या
बळीराजाला सुखवायचे असेल तर पावसाची गरज आहे त्यामुळे आपण सर्वांनी विठुरायाच्या दर्शनाबरोबर पाऊस घेऊन या असे म्हणत खा. दिलीप गांधी यांनी संत कवी महिपती महाराज यांच्या कार्याचा गौरव केला.
संत कवी महिपती महाराज देवस्थान पालखी सोहळ्याला माहीजळगाव येथे खा. गांधी यांचे वतीने पंगत घालण्यात आली. यानिमित्त खा. गांधी यांनी पूजन केल्यानंतर संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याठिकाणी खा. गांधी यांनी म्हणाले की, महिपती महाराजांनी मोठे काम उभे केले असल्याचे सांगताना, आगामी काळात नगर सोलापूर रस्ता सहा पदरी होणार आहे. पुढच्या वर्षी याच रस्त्यावरून वारकर्यांना कुठलाही त्रास न होता अत्यंत चांगला प्रवास करता येईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, अभय बोरा, किशोर बोरा, नानासाहेब तोरडमल, ज्ञानदेव लष्कर, अभय रायसोनी, सचिन बोगावत, नितीन बोगावत, राहुल गुदेचा, गिरीश मुनोत, नानासाहेब तोरडमल, नवनाथ शिंदे, दादासाहेब काळदाते, भानुदास हाकेमेजर, आदींसह संस्थानचे दिंडी अध्यक्ष नाना महाराज गागरे, चोपदार राजू चव्हाण व कांता कदम, विणेकरी बापूसाहेब गागरे, सेक्रेटरी बाळासाहेब मुसमाडे, बाळकृष्ण महाराज कांबळे, देवकर महाराज आदी उपस्थित होते.