लोकनायकच्या प्राचार्यपदी चंद्रकांत चेडे
कर्जत तालुक्यातील खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयाच्या प्राचार्यपदी चंद्रकांत चेडे यांची निवड झाली.चंद्रकांत मोरे हे सेवानिवृत्त झाल्याने चेडे यांनी त्यांचा कार्यभार स्विकारला.
आज चंद्रकांत मोरे यांनी पदाची सुत्रे चेडे यांचेकडे सुपूर्द केली. यावेळी वरीष्ठ लिपिक विकास कुलकर्णी, तात्याराम गावडे, विवेकानंद कांबळे, सुनील शेटे, बारीकराव शेटे, बापु शेटे, वाल्मिक यादव आदी उपस्थित होते. पदभार स्विकारताच सर्व सेवकांनी चंद्रकांत चेडे यांचा सत्कार करुन निवडीचे स्वागत केले. संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी तसेच संस्था पदाधिकारी यांनी चेडे यांना शुभेच्छा दिल्या. चेडे हे 1987 पासुन विद्यालयात सेवेत आहेत. विज्ञान शाखेतील विविध उपक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे.