उद्यानातील तलावात तरुणाचा मृतदेह सापडला
पुणे - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील बर्डव्हॅली उद्यानातील तलावात एका 25 वर्षीय तरुणाचा मृतेदह सापडला आहे. तरुणाचा मृतदेह फुगून वर आल्याने पाण्यात तरंगत होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी हा मृतदेह बाहेर काढला आहे. दरम्यान, तरुणाचा खून करुन मृतदेह तलावात टाकला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.चिंचवड येथील बर्डव्ह ॅली उद्यानातील तलावृतदेह तंरगत असल्याचे नागरिकांना दिसले. नागरिकांनी त्वरित अग्निशामक दलाला याची माहिती दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे.
